शनिशिंगणापूरचा चौथरा सर्व महिला आणि पुरुष यांना दर्शनासाठी खुला
शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.
शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.
भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात !
बॉलिवूड चित्रपट हे हिंदुविरोधी कारवायांचे माध्यम बनले आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंनीच अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकून संबंधितांना ताळ्यावर आणावे !
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण
पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !
अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.
गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत.
हिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे !