
पुणे – डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्हाईस लेयर अॅनालिसिस चाचणी करण्याची अनुमती आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात मागितली होती; मात्र पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाईस लेअर चाचणी यांमध्ये काय फरक आहे ? या संदर्भात न्यायालयाने विचारणा केल्यावर पथकाच्या अधिकार्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने न्यायालयाने चाचण्यांमधील फरक स्पष्ट करण्याची सूचना केली. कुरुलकर यांनी दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !