
पुणे – येथे १ मेच्या मध्यरात्री सातारा रस्त्यावरील सहकारनगरमधील ३ इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना भीषण आग लागली. यात काही इलेक्ट्रानिक्स उपकरणांचे स्फोट झाल्याने संबंधित इमारतीची पडझड झाली. यात २ जण घायाळ झाले. स्फोटाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथक करत आहे.
#maharashtra #pune #ats
Pune blast: ATS launches investigation into Sahakarnagar incident
An explosion occurred at an electronics store located in Pune’s Sahakarnagar, on Monday nighthttps://t.co/J0NZKgGeFb— Lokmat Times (@LokmatNewsEng) May 4, 2023
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
संपादकीय : हिंदू जात्यात !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !