रशियातील महिला घटस्फोटित पती अन् तरुणी माजी प्रियकर यांचे सैन्याला पाठवत आहेत पत्ते !

रशियामध्ये बलपूर्वक सैन्यभरती !

पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पाठवलेला मोठा शस्त्रसाठा सैनिकांनी पंजाबमधून केला जप्त !

३ एके-४७, ३ पिस्तुले, बंदुकीच्या २०० गोळ्या आदी साठा मिळाला !

गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त  हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !

काही वर्षांपासून पोलीस रात्री आणि दिवसा चारचाकी वाहनाद्वारे सर्वत्र गस्त घालतात. त्यांना हे दिसले नाही का ? येथील नगरपालिका काय करत आहे ? जे गोवा फर्स्ट संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

रशियाने केला अणूयुद्धाचा सराव !

राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नियंत्रण कक्षातून या सरावावर लक्ष ठेवून होते. हा सराव अणूयुद्धाच्या संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

म्यानमारमध्ये सैन्याने कचीन समुदायावर केलेल्या हवाई आक्रमणात ६० पेक्षा अधिक जण ठार

म्यानमारमधील सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ६० जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर हे आक्रमण करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पाठवणार्‍या सैनिकाच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !

नाशिक येथे सैन्यातील मेजर आणि अभियंता यांना लाच घेतांना पकडले !

नाशिक येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले.

पंजाबच्‍या पाक सीमेवर पाकचे ड्रोन पाडले !

बाँब आणि गोळ्‍या यांचा वर्षांव करून हे ड्रोन पाडण्‍यात आले. हे ड्रोन भारतात घुसले, तेव्‍हाच ते कसे दिसले नाही ? असा प्रश्‍न उपस्‍थित होतो !