
गुरदासपूर (पंजाब) – पंजाब लगतच्या पाकच्या सीमेवरील रमदास येथे पाकचे एक ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाडले. बाँब आणि गोळ्या यांचा वर्षांव करून हे ड्रोन पाडण्यात आले. या ड्रोनद्वारे पाकने अमली पदार्थ भारतात पाठवल्याचा संशय आहे. आता पोलीस याचा शोध घेत आहेत.
Border Security Force troops in #Punjab‘s #Amritsar shot down a drone after it had sneaked into the Indian territory from #Pakistan, officials said.https://t.co/Z7GxX1CyQk
— The Hindu (@the_hindu) October 14, 2022
(याचा अर्थ या ड्रोनने त्याचे काम पूर्ण केले आणि ते परत जात असतांना त्याला पाडण्यात आले. म्हणजे हे ड्रोन भारतात घुसले, तेव्हाच ते कसे दिसले नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !