‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल
अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्या वृत्तपत्रावर कारवाई करा !
अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्या वृत्तपत्रावर कारवाई करा !
यापूर्वी २९ डिसेंबर या दिवशी अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. त्यात ४ जण घायाळ झाले होते.
२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू
असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !
पाकिस्तानचे जनताद्रोही स्वरूप जाणा ! याविरोधात आता भारत शासनाने तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहून त्या भागावर नियंत्रण मिळवून त्यांचे खर्या अर्थाने भले करावे !
जोपर्यंत आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !
१६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची ही विजयगाथा . . . !
अमेरिकेच्या ‘मरीन’ (नौदलाप्रमाणे कार्य करणारे) सैन्यात भरती होणार्या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती येथील एका न्यायालयाने दिली आहे.
येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.
हे वाहन सकाळी चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे एका तीव्र वळणावर सैन्याच्या ३ वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघात झाला.