देशासाठी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही कर्तव्‍य बजावणारे महावीर जसवंतसिंह रावत !

चिनी सैन्‍याशी प्राणपणाने लढणार्‍या रायफलमन जसवंतसिंह, गोपाल सिंह आणि लान्‍स नायक त्रिलोक सिंह या ३ रणविरांनी एक नवा इतिहास रचला. शत्रूची संख्‍या अधिक आणि एका हाताच्‍या बोटावर मोजता येतील एवढे आपले सैनिक !

अमेरिकेने नष्ट केला हेरगिरी करणारा चीनचा ‘बलून’

चीनकडून अमेरिकेचा निषेध !

अमृतसरजवळ सैनिकांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन !

सीमारेषेवरील भारताच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाजवळ ते पडले. त्याला लावण्यात आलेल्या काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे.

वर्ष २०२५ मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये युद्ध होईल !  

अमेरिकेच्या वायूदलातील जनरलचा दावा

ऐतिहासिक पाऊल !

येत्‍या २६ जानेवारीला असणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व आणि अखंडता यांच्‍या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्‍हायला हवे.

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !

अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिकांची नावे !

केंद्रशासनाकडून अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिक आणि सैन्याधिकारी यांची नावे देण्यात आली आहेत.

पंजाबमधील सैन्‍य मैदानात सापडले जिवंत बाँब !

पंजाबमध्‍ये यापूर्वी झालेल्‍या हिंसाचारांच्‍या घटनांमागे खलिस्‍तान्‍यांचा हात असल्‍याचे उघड झाले आहे. सरकार याही घटनांचे त्‍या दृष्‍टीने अन्‍वेषण करणार का ?

बलुचिस्तानमध्ये इराणच्या सीमेवरून झालेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

हे आक्रमण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या बलुची लोकांच्या संघटनेकडून करण्यात आल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.