Chinese MANJA : चिनी मांजामुळे झालेल्या दुखापतीत २ जण ठार !

अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !

Maldives Indian Military : (म्हणे) ‘भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावे !’ – मालदीव

भारतासमवेत झालेल्या १०० हून अधिक द्विपक्षीय करारांचाही आढावा घेतला जाणार असल्याचे सुतोवाच !

उत्तरेतील सीमेवर संवेदनशील स्थिती ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.

China Water Missiles :चीनने त्याच्या क्षेपणास्त्रांंमध्ये दारूगोळ्याऐवजी पाणी भरले !

चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !

North Korea Bomb Attack : उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले २०० बाँब !

दक्षिण कोरियाने बेटावर रहाणार्‍या २ सहस्र लोकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. दक्षिण कोरियाने या आक्रमणाचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.

Assassination Kim Jong Un : दक्षिण कोरिया किम जोंग उन यांची हत्या करण्याच्या सिद्धतेत ! – ‘न्यूयॉर्क पोस्ट’चा दावा

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे सैन्य कवायती आणि आण्विक शस्त्रे तैनात करण्याची सिद्धता करत आहे. यासाठी आम्हाला अमेरिकेचे सैन्य संपूर्ण साहाय्य करत आहे.

चीन सैन्याचे ९ वरिष्ठ अधिकारी बडतर्फ

चीन सैन्यातील ९ वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यांत ‘रॉकेट फोर्स’च्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. रॉकेट फोर्सकडे चीनच्या अण्वस्त्रांच्या देखरेखीचे दायित्व असते.

Myanmar Soldiers : गृहयुद्धामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारतात पळून आले !

त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.

China AI Weapons: शत्रूसैन्याला झोप आणण्यासाठी चीन सिद्ध करत आहे ‘एआय’च्या साहाय्याने शस्त्रे !

भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात करणार वापर !

बसुर्ते, बेळगाव येथील कु. कल्पना जोतिबा मेलगे यांना साधना करू लागल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे बघितल्यावर मला त्यांचा चेहरा गुलाबी दिसत होता. ‘परात्पर गुरुमाऊली माझ्याकडे बघून हसत आहे’, असे मला जाणवले.