Pakistan Alleged India : भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे घोर उल्लंघन ! – पाकचे सैन्यप्रमुख
स्वत:ची यंत्रणा कणखर नसल्याचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आगपाखड करणार्या भुकेकंगाल पाकची कीव करावी तेवढी थोडी !
स्वत:ची यंत्रणा कणखर नसल्याचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आगपाखड करणार्या भुकेकंगाल पाकची कीव करावी तेवढी थोडी !
पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.
पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !
चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.
व्हिडिओमध्ये भारत आणि चीन यांचे सैनिक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत.
अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त सैनिकी कवायतीला प्रत्युत्तर म्हणून ही चाचणी करण्यात आल्याचे उत्तर कोरियाने सांगितले.
चाचेगिरीची आक्रमणे सोमालियाच्या किनार्यापासून अनुमाने २ सहस्र कि.मी.वर झाली आहेत. या वर्षाच्या आरंभीला अचानक जहाजांवर आक्रमणे वाढल्याचे पहायला मिळाले.
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण
राजौरी येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले.
युद्धाचे नेतृत्व करणार्या देवीदिन पांडे यांना त्यांच्याच अंगरक्षकाने वीट फेकून मारली आणि घायाळ केले. ही संधी साधून मीर बांकीने देवीदिन पांडे यांच्या छातीत गोळी घातली.