मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !
प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !
या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
सैन्य छावणीत जयकांत कुमार आणि प्रद्युम्न कुमार हे पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचे समोर आले. दोघांनी सैन्याची नोकरी मिळण्याच्या परीक्षेमध्येही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे बोलले जात आहे.
काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत.