सैन्यपुरवठ्यासाठी चीनकडून अक्साई चीनमध्ये रस्ते, हेलिपोर्ट आदींचे बांधकाम !
चीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
चीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !
तालिबानी सैन्य आणि इराणचे सैन्य यांच्यात २८ मे या दिवशी पाण्यावरून सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक ठार झाले.
भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.
सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तोडफोड आणि सैन्याच्या मालमत्तेला हानी पोचवण्यासाठी गुप्तचर खात्याने सरकार समर्थकांना चिथावणी दिली होती. हा अहवाल सैन्याच्या गुप्तचर विभागाने सिद्ध केला आहे.
२१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राज्यपालांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला.
काही लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. कदाचित् मला २३ मे या दिवशी पुन्हा अटक होईल, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.
सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.