(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचा खर्च हिंदु पक्षाने न दिल्याने ज्ञानवापीचे सर्वेक्षण त्वरित थांबवावे !’ – अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी
हिंदु पक्षाने सर्व खर्च उचलण्याचा न्यायालयाने आदेश दिल्याचा कमिटीचा दावा
हिंदु पक्षाने सर्व खर्च उचलण्याचा न्यायालयाने आदेश दिल्याचा कमिटीचा दावा
सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.
गडदुर्गांच्या संदर्भात निष्क्रीय रहाणार्या पुरातत्व विभागातील संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
ज्ञानवापीच्या तिसर्या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !
पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्या ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने अनुमती दिली.
उच्च न्यायालय पुरातत्व विभागाला म्हणाले की, तुमच्यातील स्वाभिमान नष्ट झाला आहे आणि तुम्ही गुलामगिरीच्या खुणा आजही जोपासता !
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्न !
पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मंदिराला भेट देऊन छतावरून होणार्या पाण्याच्या गळतीसह पाण्याचा निचरा होण्यात येणार्या अडचणी, परिसरात पाण्यामुळे झालेली निसरड आदींची पहाणी केली.
सर्वेक्षणानंतरच मंदिराच्या रचना योग्यरित्या कळू शकतील. भारतीय पुरातत्व विभाग दोन तंत्रांच्या माध्यमातून सर्वेक्षण करत आहे. यामध्ये छायाचित्रण आणि ‘इमेजिंग’ करण्यात येणार आहे.