परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत. आज अंतिम भाग पाहूया . . .

‘देवच सर्व करतो’, या भावस्थितीत असणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज अंतिम भाग ३ पाहूया . . .

स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा !

‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत . . .

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्‍याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे.

मदुराई येथील सौ. लक्ष्मी नायक यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज भाग १. पाहूया . . .

प्रामाणिक आणि समाधानी वृत्ती असून संतांप्रती भाव असणारे श्री. अरविंद पानसरे !

श्री. अरविंद पानसरे यांचा (२४.१२.२०२०) मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. मनीषा आणि त्यांचे सासू-सासरे यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

माझे विश्‍व श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ।

ज्यांची प्रीती आणि कृपा अनुभव लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने ‘आनंदाच्या महासागरात’ रममाण होता येते ।
अशा एकमेवाद्वितीय श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥