भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !
‘प.पू. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच अखंड रहावी आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना.
‘प.पू. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच अखंड रहावी आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना.
माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६.२.२०२१) या दिवशी चि. अन्वी चौगुले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सभेला संबोधित करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले व्यासपिठावर गेले, तेव्हा मला ते विराट रूपात दिसले. या सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सनातन संस्थेने कधीही मागे वळून पाहिले नाही.
गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवसांपासून मला सभोवती सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे. आरंभी त्यांचा आवाज ऐकू यायचा. नंतर मला विविध प्रकारचे सुगंध यायचे. मला बासरीचा नाद ऐकू यायचा. गुरुदेव मला सतत भावावस्थेत ठेवून सर्वकाही करवून घेत होते.
मी दैनिकाच्या वितरणाची सेवा पाट्याटाकूपणे करत असे. माझ्यात ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू असल्यामुळे ‘ते काय म्हणतील ? तसेच मी बोलतांना चुकले, तर..’ या विचाराने मी बोलणे टाळायचे.
अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !
लेपझिग या ठिकाणी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना पाहून काही जिज्ञासू आणि काही लॉग-इन सदस्य यांना आनंद झाला. एका जिज्ञासूने सद्गुरु सिरियाक आणि अन्य साधक यांच्यासारखे प्रसन्न व्यक्तीमत्त्व यापूर्वी कधीच अनुभवले नसल्याचे सांगितले.
हा आश्रम म्हणजे आध्यात्मिक चेतनेचा विस्तार असून सामान्य जनांसाठी कल्याणकारी आणि अडचणींचे निराकरण करणारे केंद्र आहे.
६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..
१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.