हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडर होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले.

‘बिग बॉस ओटीटी’ कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या तस्करीचा गुन्हा नोंद !

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये साप आणि त्यांच्या विषाचा केला जात होता वापर !
५ तस्करांना अटक
९ साप आणि २० मि.ली. विष जप्त

‘द केरल स्टोरी’ चित्रपट विकत घेण्यास एकही ओटीटी मंच सिद्ध नाही !

यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप

ओटीटी मंचावर चित्रपट, वेबसीरिज आदींच्या प्रदर्शनाच्या वेळी तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य ! – केंद्रशासनाचा आदेश

अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !

वेब सिरीज आणि ओटीटी यांचा लहान मुलांवर होत आहे विपरीत परिणाम ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

चित्रपटांसाठी परिनिरीक्षण मंडळ आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादांमध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही तिचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.

ओटीटी’वर दाखवली जाणारी अश्‍लील दृश्ये, नग्नता, शिवीगाळ हे थांबायला हवे ! – सलमान खान, अभिनेते

खान यांनी जे विधान केले आहे, ते योग्यच आहे; मात्र ते रोखण्यासाठी ते पुढाकार घेणार का, हेही त्यांनी सांगावे !

‘ओटीटी’ मंचावरील वाढती शिवीगाळ आणि अश्‍लीलता सहन करणार नाही !

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची चेतावणी !

‘ओटीटी’ माध्यमांद्वारे भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र ! – अभिनेत्री पायल रोहतगी

ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ओटीटी मंचावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली नाही, तर कायदाच हवा ! – सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी असतांना सरकारने वरवरची उपाययोजना म्हणून नियमावली बनवून सादर केली, असे समजायचे का ? कायदा करण्याचे सूत्र सरकारच्या लक्षात कसे आले नाही ?

ओटीटी मंचावरून अश्‍लील साहित्य प्रसारित होत असल्याने प्रत्येक साहित्याचे परिनिरीक्षण झाले पाहिजे ! – सर्वोच्च न्यायालय  

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला कळत नाही का ? गेले अनेक मास विविध संघटना अशीच मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारने उशिराने का होईना याविषयी नियमावली बनवली आहे; मात्र त्यामुळे असे करणार्‍यांना कठोर शिक्षा होईल का ?