हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घाला !
वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
वेबसिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी, अशी तक्रार हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिली.
बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!
‘तांडव’ वेब सिरीज हिंदुद्वेषी, राष्ट्रद्रोही नि समाजद्रोही असल्याचे स्पष्ट लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक हिंदू अन् राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी या वेब सिरीजला वैध मार्गाने संघटित विरोध करण्याची आवश्यकता आहे.
प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ? अशा धर्मांध वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !
‘जफर यांनी क्षमा मागितली असली, तरी जोपर्यंत या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत विरोध चालूच रहाणार’, असे हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.
मशिदींमधून लव्ह जिहादचे फतवे निघतात, धर्मांध युवकांना पैसा पुरवला जातो, याची कबुली शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे शाह यांना माहीत नाही काय ?
सेंट जोसेफ वाझ यांना मानणार्यांना पाठिंबा देणे सरकारमधील घटक या नात्याने माझे कर्तव्य होते. ख्रिस्ती धर्मात आर्चबिशप यांना सर्वांत मोठे स्थान आहे. या प्रकरणी आर्चबिशप यांच्या आज्ञेने प्रारंभीची २ वर्षे फेस्ताचे निर्विघ्नपणे आयोजन झाले, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.