Violence Bareilly: बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान जमावाकडून हिंसाचार !
चिथावणीखोर भाषणे करून हिंसाचार भडकावणार्या रझा याच्यासारख्या धर्मांध नेत्याला आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेच जनतेला वाटते !
चिथावणीखोर भाषणे करून हिंसाचार भडकावणार्या रझा याच्यासारख्या धर्मांध नेत्याला आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेच जनतेला वाटते !
राजकारणासाठी आणि मतांसाठी खोट्या, बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी विधानसभेच्या व्यासपिठाचा वापर करण्याचे लोकप्रतिनिधींनी टाळावे – प्रा. सुभाष वेलिंगकर
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !
भारतीय राज्यघटनेला आव्हान ठरणार्या अशा मनोवृत्तीला कायमस्वरूपी ठेचण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलणार आहे ?
मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे गुणगान केले होते. त्यामुळे त्यांची कन्याही हिंदुद्वेषी आणि धर्मांधप्रेमी असल्यास आश्चर्य ते काय ?
राज्य सरकारच्या अधिकार्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.
बीबीसी भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. तिला ब्रिटन सरकारकडून निधी मिळतो. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे हिंदु आहेत. त्याचा भारताला आणि हिंदूंना काहीच लाभ होत नाही, हेच यातून दिसून येते !
पोलिसांना धमक्या आणि खोटी माहिती देणारे भ्रमणभाष यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. अशा धमक्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.
कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आल्याने ‘आमचे कुणी काहीही वाकडे करू शकणार नाही’, याच आर्विभावात धर्मांध मुसलमान वावरत आहेत. याविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !