‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जूनला ‘मन की बात’ या त्यांच्या मासिक कार्यक्रमाच्या १३५ व्या भागात देशवासियांशी संवाद साधतांना ‘इंधनाची बचत करा आणि काही काळ सोने खरेदी मर्यादित ठेवा’ या आवाहनाचा पुनरुच्चार केला. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी देशवासियांचे आभार मानले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘मी यापूर्वी केलेल्या या आवाहनाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अनेक कुटुंबांनी इंधन बचतीसाठी विविध उपाय स्वीकारले आहेत. प्रवासासाठी सामायिक वाहनांचा वापर केला गेला. यामुळे इंधनाची बचत, वाहतूक कोंडी अल्प होणे आणि पर्यावरण संरक्षणालाही साहाय्य झाले.’’
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती