सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

चीन थायलंडसमवेत करणार युद्धाभ्यास !

चिनी लढाऊ विमाने आणि ‘बाँबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने १३ ऑगस्ट या दिवशी दिली.

आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक

रश्दी यांच्यावर २० सेकंदांत चाकूचे १० ते १५ वार ! – प्रत्यक्षदर्शीची माहिती

अमेरिकेत १३ दिवसांत ३ मुसलमानांच्या हत्या

अशी अमेरिका भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या घटनांवरून ‘भारतात अल्पसंख्य समाज असुरक्षित आहे’, असा खोटा अहवाल प्रसिद्ध करून भारताची नाचक्की करते ! आता भारतानेही अमेरिकेला आरसा दाखवला पाहिजे !

अमेरिकेचे अफगाणिस्तानातील आतंकवादी भागावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

पूर्व आशियातील युक्रेन म्हणजेच तैवान आणि चीन-अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीन या देशांमधील वातावरण तापले होते. चीनच्या धमक्यांमुळे हा दौरा रहित केला जाईल, अशी अटकळ होती; पण हा दौरा पूर्णपणे पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

चीनने नॅन्सी पेलोसी यांना टाकले काळ्या सूचित

अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चिडलेल्या चीनने पेलोसी यांना काळ्या सूचित टाकले. त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले आहेत.

आतंकवाद्यांशी लढा !

वर्ष २०११ मध्ये ९ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्‍या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला.

चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्यासाठी ठरू शकतो संकट !

अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !

अमेरिकेतील ‘बंदूक संस्कृती’च्या विरोधात खालच्या सदनात विधेयक संमत !

अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !