वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट
भारतातील किती कलाकारांचा आध्यात्मिक नगरी असलेल्या वाराणसीविषयी असा भाव आहे ?
भारतातील किती कलाकारांचा आध्यात्मिक नगरी असलेल्या वाराणसीविषयी असा भाव आहे ?
मूर्ती भारतात आणण्याचे प्रयत्न चालू !
वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.
न्यूयॉर्क – अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल. अमेरिकेला आधीच ४ दशकांतील सर्वाधिक महागाई भेडसावत आहे. मंदी, मोठे कर्ज आणि आर्थिक संकट यांमागे विविध कारणे आहेत. हीच स्थिती जगातील अन्य विकसित देशांचीही होणार आहे, असे वक्तव्य येथील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ नौरील रुबिनी यांनी केले. रुबिनी पुढे म्हणाले की, येणारी आर्थिक मंदी थोड्याच कालावधीसाठी असेल, हे … Read more
अमेरिकेच्या आयोवा राज्यात एका ६ वर्षांच्या मुलीची तिच्या आई-वडिलांसह गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
युरोपीय देशांमध्ये उष्णतेने २ सहस्रांहून अधिक लोकांचे जीव घेतले असून गर्मीने अनेक दशकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. युरोपनंतर आता अमेरिकेतही अशीच स्थिती निर्माण होत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन
चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !
‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राउले यांच्या कबूलीजबाबांवर आधारित या पुस्तकात ‘भाभा आणि शास्त्री यांची हत्या करण्यात आली होती’, असे सांगण्यात आले आहे.
प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !