उत्तर कोरियाकडून रशियाला १ सहस्र कंटेनर भरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांचा पुरवठा ! – अमेरिका

अमेरिका नेतृत्व करत असलेल्या ‘नाटो’ने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचे साहाय्य केले. दुसरीकडे रशियावर निर्बंध लादले. या सर्वांचाच परिपाक म्हणून रशिया धोकादायक उत्तर कोरियाचे साहाय्य घेत आहे, यात काय आश्‍चर्य !

हमासने ओलिसांची सुटका करावी ! – संयुक्त राष्ट्रांचे आवाहन

११ लाख गाझावासियांचे स्थलांतर अशक्य गोष्ट असल्याचे केले विधान !

हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) गव्हर्नरने नकाराधिकार वापरून हिंदुविरोधी विधेयक रोखले !

कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी त्यांचा नकाराधिकार (व्हेटो) वापरून जातीभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदुविरोधी विधेयक रोखले.

अमेरिकेतील चिनी महावाणिज्य दूतावासात घुसली चारचाकी गाडी !

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चीनच्या महावाणिज्य दूतावासमध्ये एक अनियंत्रित चारचाकी गाडी घुसली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी गाडीच्या चालकावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला.

इस्रायलला साहाय्‍य करण्‍यासाठी अमेरिकेच्‍या युद्धनौका गाझाच्‍या दिशेने रवाना !

हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्‍याची घोषणा केली, असे व्‍हाईट हाऊसच्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या !

खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

हमासच्या जिहादी आतंकवाद्यांनी इस्रायलच्या महिला सैनिकाची काढली नग्न धिंड !

हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी सीमेवर पकडलेल्या इस्रायलच्या एका महिला सैनिकाची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. या घटनेचा जगभरातून निषेध होत आहे.

रशिया आणि अमेरिका यांच्याकडून एकमेकांच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.