|

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चीनच्या महावाणिज्य दूतावासमध्ये एक अनियंत्रित चारचाकी गाडी घुसली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी गाडीच्या चालकावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. ठार झालेल्या चालकाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. चीनच्या दूतावासाने या घटनेला ‘आक्रमण’ म्हटले असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे