
तेल अविव (इस्रायल) – हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्याची घोषणा केली, असे व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षणविषयक सचिव अँटनी ब्लिंकन यांनी ‘इस्रायलच्या अतिरिक्त सैनिकी साहाय्यासाठीच्या विनंतीचा विचार करत आहोत’, असे म्हटले होते. अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या किनार्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
BIG BREAKING NEWS – Israel is all set to launch biggest ever operation tonight. Only God knows what will happen next 🔥🔥
Series of heavy strikes being now reported from Gaza. Intensity has increased manifolds after Netanyahu-Biden talks.
US sends warships to support Israel &… pic.twitter.com/Pn4g6js4rd— Times Algebra (@TimesAlgebraIND) October 9, 2023
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण