
वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानला स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. अफगाणिस्तान सैन्याच्या साहाय्यासाठी अमेरिका वायूदलाचे, तसेच आर्थिक साहाय्य देणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. तालिबान अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !