केवळ जातीच्या नावाने संबोधित करणे हा गुन्हा नाही ! – Allahabad High Court
अपमानित करण्याचा किंवा घाबरवण्याचा हेतू नसेल, तर त्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा मानले जाऊ शकत नाही.
अपमानित करण्याचा किंवा घाबरवण्याचा हेतू नसेल, तर त्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा मानले जाऊ शकत नाही.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण
उत्तरप्रदेश सरकारला ठोठावला २ लाख रुपयांचा दंड
गायीची हत्या केल्याने सार्वजनिक शांतता भंग होण्याचा मोठा धोका असतो. हा विषय केवळ सामान्य गुन्ह्याचा नसून तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का पोचवणारा आहे; म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत केलेली कारवाई योग्य आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच इयत्ता १२ वीतील २ मुसलमान विद्यार्थिनींविरुद्ध प्रविष्ट (दखल) करण्यात आलेले फौजदारी प्रकरण रहित करण्यास नकार दिला. या विद्यार्थिनींवर एका हिंदु विद्यार्थिनीवर इस्लाम धर्माचे विचार लादण्याचा आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
घरात आढळल्या होत्या ५००च्या जळालेल्या नोटा !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायिक कामांतून ठेवले होते दूर !
भाजपशासित राज्यांत मुसलमानांना लक्ष्य केले जात असल्याचे विधान केल्याचे प्रकरण
खासगी मालमत्तेवर मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून नमाजपठण करणे योग्य नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने बरेली येथील सामूहिक नमाजपठणाच्या प्रकरणात दिला. न्यायालयाने खासगी मालमत्तेवरील अशा सामूहिक नमाजपठणाच्या प्रथेवर आक्षेप घेत ती रोखण्याचे निर्देश दिले.
जेव्हा एखाद्या विवाहित पुरुषाच्या ‘लिव्ह-इन’ संबंधांना कायदेशीर मान्यता मिळते, तेव्हा त्याच्या पत्नीने सोसलेल्या वेदनांचे काय ? त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर होणार्या भयानक परिणामांची भरपाई कोण आणि कशी करणार ?
अशामुळे हिंदु कुटुंबव्यवस्था मोडकळीस यायला, तसेच त्यातून संस्कृतीचा र्हास व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची स्वत:हून नोंद घेऊन कुटुंबव्यवस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
राज्यातील संभल येथे रमझानच्या नमाजपठण करण्यास मर्यादा घालण्यात आल्याच्या प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांनी त्यागपत्र द्यावे किंवा स्थानांतर करून घ्यावे’ ही भूमिका घेतली.