२० सप्टेंबरला आळंदीत वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन

२० सप्टेंबरला आळंदीत वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन

आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळा येथे २० सप्टेंबरला सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत  वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

मंदिरे ही सरकारच्या नव्हे, तर भक्तांच्या नियंत्रणात असणे आवश्यक ! – कृष्णकृपांकित ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ

मंदिरे ही सरकारच्या नव्हे, तर भक्तांच्या नियंत्रणात असणे आवश्यक ! – कृष्णकृपांकित ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ

मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.

रांजणगाव (पुणे) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली !

रांजणगाव (पुणे) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली !

मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार

महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक महागणपति मंदिर, रांजणगाव (पुणे) येथे पार पडली !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक महागणपति मंदिर, रांजणगाव (पुणे) येथे पार पडली !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक महागणपति मंदिर येथे नुकतीच उत्साहात पार पडली.

मंदिरे ही धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे व्हायला हवीत ! – श्री आनंद जीवन स्वामी, स्वामीनारायण मंदिर

मंदिरे ही धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे व्हायला हवीत ! – श्री आनंद जीवन स्वामी, स्वामीनारायण मंदिर

मंदिरात येणार्‍या भाविकांना भारतीय संस्कृती, धार्मिक आचरण यांची माहिती देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मंदिरे ही धार्मिक अन् सांस्कृतिक केंद्रे बनायला हवीत, असे मार्गदर्शन स्वामीनारायण मंदिर, धुळे येथील श्री आनंद जीवन स्वामी यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी निमंत्रित मान्यवर वक्त्यांनी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् सनातनचे साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

सौ. उज्ज्वला गौड गुरुपौर्णिमा महोत्सवातील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दिलेला संदेश भावपूर्णपणे आणि हात जोडून ऐकत होत्या. ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी पाठवलेला हा अनमोल संदेश आहे’, असा त्यांचा भाव होता.

धुळे येथे १७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन !

धुळे येथे १७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून १७ ऑगस्ट या दिवशी धुळे येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनाची बैठक देवपूर येथील श्री स्वामीनारायण मंदिरात पार पडली. स्वामीनारायण मंदिराचे श्री आनंद जीवन स्वामी यांनी बैठकीत सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या वेळी श्री स्वामीनारायण यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आले.

मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील ! – श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील ! – श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

छत्रपती संभाजीनगर येथे धर्मासाठी सर्वांना संघटित झाल्यास अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदाला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील आघात थांबतील.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला साधनेची जोड हवी ! – दादा वेदक, विश्व हिंदु परिषद

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला साधनेची जोड हवी ! – दादा वेदक, विश्व हिंदु परिषद

आपल्याला हिंदु राष्ट्र हवे असेल, तर ‘आदर्शरित्या कसे जगायला हवे’ याचे शिक्षण आपण द्यायला हवे. आपले आचार, उच्चार आणि विचार हे आदर्शच असायला हवेत आणि त्यासाठी आपल्या कार्याला साधनेची जोड हवी.

मंदिर विश्वस्तांचे दायित्व !

मंदिर विश्वस्तांचे दायित्व !

विश्वस्तांनी मंदिरांचा कारभार सेवक म्हणून चालवावा. ‘मंदिरांचा मालक स्वत: भगवंत आहे’, हे विश्वस्तांनी लक्षात घ्यावे. विश्वस्तांना मंदिराच्या संपत्तीची हानी करण्याचा अधिकार नाही.