
- विश्वस्तांनी मंदिरांचा कारभार सेवक म्हणून चालवावा.
- ‘मंदिरांचा मालक स्वत: भगवंत आहे’, हे विश्वस्तांनी लक्षात घ्यावे.
- विश्वस्तांना मंदिराच्या संपत्तीची हानी करण्याचा अधिकार नाही.
- मंदिरांविषयी कायदेशीर माहिती असावी, यासाठी विश्वस्तांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टचा अभ्यास करायला हवा.
- देवस्थानच्या संदर्भातील प्रत्येक घटनेची माहिती विश्वस्तांना असायला हवी.
- विश्वस्तांमधील आपापसांतील वादामुळे देवस्थानच्या भूमी अन्यांच्या कह्यात जात आहेत. त्यामुळे देवस्थानच्या चल-अचल संपत्तींचे जतन करणे, हे विश्वस्तांचे दायित्व आहे.
– श्री. दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक