पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय
‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’
‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’
अपहरण करून मारहाण करत ५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे.
गोदावरी नदीलगत मोठा भूखंड आरक्षित करून मुसलमान समाजासाठी कब्रस्थान म्हणून तातडीने मुसलमान समाजाच्या कह्यात देण्यास मान्यता देण्यात आली.
देहलीतील आम आदमी सरकारमध्ये अवैध मदरसे, मशिदी, मजार आदी पाडण्याचे धाडस आहे का ?
आत्मनिर्भर भारता’ची घोषणा करणार्या सरकारने ‘शत्रूराष्ट्राच्या आस्थापनाला कंत्राट देण्याची वेळ का आली ? यातून ‘भारताचा चीनविरोध किती पोकळ आहे आणि चीनच्या वस्तू, तंत्रज्ञानाविना भारत प्रगती करू शकत नाही’, असा संदेश जातो, हे लज्जास्पद !
रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
मी विदर्भवासियांना वचन देतो की, तुमच्यावर अन्याय होणार नाही. कुणी अन्याय करत असेल, तर ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !
देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.