देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्थलांतर
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !
पैसे न भरल्यास मालमत्ता जप्त होणार
राजकीय विज्ञापनांवर सरकारचे ९९ कोटी रुपये केले होते खर्च !
गुंडांप्रमाणे धमकी देणारे आपचे मंत्री जनहित काय साधणार ?
आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
नगरसेवकांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचा आरोप
या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.
देहलीच्या उपराज्यपालांचा प्रशासनाला आदेश !
केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ते हिंदुविवादी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांचे आणि त्यांच्या आम आदमी पक्षातील नेत्यांचे वागणे हिंदुविरोधी आहे. याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.