देशात मदरशांवर बंदी कधी घातली जाणार ?

फलक प्रसिद्धीकरता

नेपाळ सीमेवरील श्रावस्‍ती जिल्‍ह्यात मदरशात बनावट नोटा छापण्‍याचा कारखाना चालू होता. पोलिसांनी बनावट नोटांच्‍या व्‍यवसायात गुंतलेल्‍या ५ जणांना अटक केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :