धर्मांतराला विरोध केल्यामुळे माझ्या मुलीची हत्या झाली ! – निरंजन हिरेमठ

काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्‍वास नसणार्‍या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्‍वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !

Gangster Attacked Police: बेंगळुरू येथे पोलिसांना धारदार शस्त्र फेकून मारून पळणार्‍या गुंडाला अटक

बेंगळुरू येथे पत्ता विचारायच्या निमित्ताने व्यक्तीचा भ्रमणभाष संच हिसकावून पळणारा सय्यद अप्सर, सय्यद मोईन आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.

अलवर (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबाच्या लग्नाच्या वरातीवर मुसलमानांचे मशिदीसमोर आक्रमण !

मशिदीसमोरून लग्नाची वरातही गेलेली सहन न होणार्‍या मुसलमानांच्या दिवसातून ५ वेळा ध्वनीक्षेपकावरून करण्यात येणार्‍या नमाजपठणाचा आवाज हिंदूंनी का म्हणून सहन करायचा ?

Muslims Freedom Fighters : (म्हणे) ‘स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक बलीदान मुसलमानांचे !’ – एच्. आंजनेय, माजी मंत्री, कर्नाटक

जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.

Muslims Attacked Hindu: कर्नाटकात ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या हिंदूवर २० मुसलमान तरुणांकडून आक्रमण

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत !कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?

InheritanceTax in India : भारतात अमेरिकेप्रमाणे वारसा कर लावण्यावर चर्चा व्हावी ! – सॅम पित्रोदा

भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा कायदा कधीच नव्हता आणि कधीच होऊ शकणार नाही. जर कायदा करायचाच असेल, तर तो राजकारण्यांसाठी करावा, असेच भारतीय जनता सांगेल !

आरोपीचे लोकांकडून पुष्पहार घालून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून स्वागत !

समाज असा असेल, तर समाजात नैतिकता कधीतरी शिल्लक असेल का ? समाजाला नैतिकता न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !

श्रीलंका सरकार रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार !

श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

देशाची सुरक्षा इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही.

Uttarakhand Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु नाव सांगून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांच्या मुली असुरक्षित आहेत, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !