जुगाराला मिळणारा प्रतिसाद समाजाला अधःपतनाकडे नेणारा !

फलक प्रसिद्धीकरता

सध्या भारतातील ७ कोटींहून अधिक जणांनी रमी खेळण्यासाठी ‘रमी सर्कल ॲप’ डाऊनलोड केले आहे. या ऑनलाईन खेळाला सर्वाेच्च न्यायालयाकडून ‘कौशल्याचा खेळ’ अशी मान्यता देण्यात आली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/765727.html