मुंबई – अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणारा तरुरण मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. तो उच्चशिक्षितही आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी, अन्यता मी सर्व अमेरिकन वकिलाती उडवीन’, अशी धमकी त्याने दिली होती. ‘मी अमेरिकेचा कुख्यात नागरिक आहे. माझ्यावर अमेरिकेत १९ प्रकरणे प्रलंबित आहेत. मी अनेक अमेरिकेतील नागरिकांना मारण्याचा कट रचला आहे’, असेही त्याने म्हटले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकी देणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे उघड !
अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकी देणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे उघड !
नूतन लेख
- काणकोण येथे जुलूस काढायला प्रशासनाने अनुमती नाकारली
- डिचोली येथे मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय
- बांधकाम व्यावसायिक अभिनंदन लोढा यांनी गोव्याविषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन हटवले
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन
- शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली ! – महेश जाधव, भाजप
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन