युद्धाच्या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा भारत !

तेलाच्या किमती, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी वाढली. या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा एकमेव देश आहे भारत ! जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक तेल आयात करणारा भारत या २ वर्षांत तेलाचा मुख्य निर्यातदार बनला.

अनधिकृत दर्ग्याला संमती देण्यासाठी खोटा अहवाल सादर करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर खटले चालवा !

या अतिक्रमित बांधकामाची खोटी कागदपत्रे दाखवून दर्ग्याचे नाव जागेच्या ७/१२ उतार्‍यावर चढवण्यात येणार होते. यासाठी दर्ग्याच्या ट्रस्टचे सचिव अब्दुल कादिरी कुरेशी याने अर्ज केला होता….

कायद्यांचा वाढता अपवापर : समाजासाठी घातक !

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे सोनिया केसवानी या विवाहित महिलेला ६ पुरुषांवर खोट्या बलात्काराच्या केसेस आणि पैशासाठी ‘ब्लॅक मेल’ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला विविध समाजमाध्यमांतून पुरुषांना संपर्क करून वा मैत्री करून आणि पुढे प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळायची.

क्षात्रतेजाने तळपणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे.

काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्रही नको; कारण…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव दोघेही ६ मासांच्या अंतराने जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात गेले.

अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश !

माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी २४ फेब्रुवारी या दिवशी भाजप पक्षात प्रवेश केला.

देवशिल्पी विश्वकर्मा यांची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्याचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य

११.५.२०२३ या दिवशी गोव्यात झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सोनेरी रंगाचा सुंदर रथ सिद्ध करण्यात आला होता. देवशिल्पी विश्वकर्मादेवाच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्मातील मार्गदर्शनामुळे हा सुंदर रथ सिद्ध झाला.

आत्म परमात्मदेवाचे परम ज्ञान

सर्व पालटत चालले आहे. स्वप्न होत चालले आहे; परंतु या सर्वांना पहाणारा द्रष्टा, साक्षी, चैतन्य एकच आहे आणि तोच वास्तविक सत्य आहे. तुम्ही यथायोग्य त्या तत्त्वात टिकलात, तर बाहेरून युद्ध करतांनाही, आतून शांत रहाल, असे ते परम ज्ञान आहे आत्म परमात्मदेवाचे !’

दक्षिण आफ्रिकेतील ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ स्पर्धेत कु. हेमात्रेय जामदार (वय १२ वर्षे) याने मिळवलेले सुयश !

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण आणि त्याचा अर्थबोध’ या विषयावर ‘ऑनलाईन’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कु. हेमात्रेय समीर जामदार (वय १२ वर्षे) याने वय १० ते २४ वर्षे या गटामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने विषय सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

कु. अवनी छत्रे यांना आलेल्या अनुभूती

एकदा गुरुदेवांच्या सत्संगात त्यांचे मार्गदर्शन लिहिण्यासाठी मी जी वही नेली होती, तिचे प्रत्येक पान आणि बाहेरील वेष्टन सुगंधी झाले आहे’, असे मला घरी आल्यावर जाणवले.