सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणारी कु. अवनी छत्रे (वय २४ वर्षे) !
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्पावधीत अवनीचे त्रास न्यून झाले. गुरुकृपा, संतांचा चैतन्यमय सहवास आणि मार्गदर्शन अन् साधकांच्या शुभेच्छा यांचा तिला लाभ झाला.