धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र !

‘१३०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी जो त्याग केला होता, तो गेल्या ७६ वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

भारतामध्येही हिंदुद्वेष्ट्यांचे काही राजकीय पक्ष असे आहेत, जे या आतंकवादी संघटनांपेक्षाही देश आणि हिंदू यांच्यासाठी अधिक धोकादायक आहेत. भारतातील हे सर्व हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष एक प्रकारे मुसलमानांचेच गुप्त संघटन असून ते या देशाला आतून पोखरणार्‍या किड्यासारखे घातक आहेत.

नायगाव येथे शाळेच्या बसची दोन सख्ख्या बहिणींना धडक !

विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणार्‍या एका शाळेच्या बसने दोन सख्ख्या बहिणींना धडक दिली. त्यामुळे त्या गाडीखाली आल्या. यात दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.

मधुबन नावाचे प्रति ‘लवासा’ यंदा वसईला बुडवणार ! – उत्तम कुमार, भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ट संयोजक

वसई (पूर्व) येथे ‘मधुबन’ या रहिवासी संकुलाचे बांधकाम गत ७-८ वर्षांपासून चालू आहे. बांधकामाच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला. काही ठिकाणी तर २० फूट उंचीचा भराव केला आहे.

स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी  ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे िनर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !

दैवी बालके आणि साधक यांच्या जन्मकुंडल्यांच्या तुलनात्मक अभ्यासावरून लक्षात आले की, दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असण्याचे प्रमाण अधिक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार पू. रेखा काणकोणकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करून सकारात्मकता अनुभवणार्‍या रामनाथी आश्रमातील सौ. कविता माणगावकर !

सेवा करतांना माझ्या मनात बहिर्मुखतेचे विचार असायचे. साधकांचे गुण न पहाता ‘साधक कुठे चुकतात ?’, ‘कसे वागतात ?’, यांकडे माझे लक्ष असायचे.