Israel  Lakshadweep: आता इस्रायलकडून लक्षद्वीपचे कौतुक: भारताचे अप्रत्यक्ष समर्थन !

ज्यांनी लक्षद्वीपच्या समुद्रातील प्राचीन आणि दैवी सौंदर्य पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी आम्ही काही छायाचित्रे जोडत आहोत’, अशी पोस्ट भारतातील इस्रायली दूतावासाने ‘एक्स’वरून प्रसारित केली आहे.

Islamic State Gujarat:गुजरात दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गुजरातमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण !

२० वर्षांपूर्वी कारसेवकांना जाळून मारल्यामुळे झालेल्या या दंगलीचा सूड घेण्याचा धर्मांध मुसलमान आजही प्रयत्न करत आहेत.

Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !  

कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात  अव्वल असेल.

Fence Indo-Myanmar Border:भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यास मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध : ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’कडून निषेध !

अनेक शरणार्थींनी विविध अवैध मार्गांनी भारतीय ओळख दस्तऐवज बनवले असून ते भारतीय नागरिक बनले आहेत. ही फसवणूक थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील पक्षकाराला पाकिस्तानमधून धमकी !

भारतातील हिंदूंना शांततेत आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी पाकिस्तान नष्ट होणे आवश्यक आहे, हे जाणा !

मुंबईमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून ६ सशस्त्र संशयितांना अटक !

आतंकवादविरोधी पथकाने बोरीवली येथील ‘गेस्ट हाऊस’वर धाड टाकून ६ संशयितांना अटक केली आहे.

गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थान हिंदूंचेच !

श्री कानिफनाथ देवस्थान ही हिंदूंची मालमत्ता म्हणून घोषित होईपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी देवस्थानच्या बाजूने संघटितपणे उभे रहायला हवे !

प्रथितयश उद्योगपती आदर पूनावाला आणि राधिका गुप्ता यांनीही केला मालदीवचा निषेध !

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून भारतातील प्रथितयश उद्योगपतींनीही मालदीवचा निषेध केला आहे.

स्वतःच्या मंत्र्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे संतापलेल्या मालदीवमधील महिला खासदाराने भारतियांची क्षमा मागितली !

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांविषयी तेथील खासदार इवा अब्दुल्ला यांनी भारताची क्षमा मागितली आहे.

Pakistan Bomb Blast : पाकमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाँबस्फोटात ५ पोलीस ठार

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये ८ जानेवारीला झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात ५ पोलिसांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक घायाळ झाले.