आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि रशियासमोर झुकणार नाही ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले.

यवतमाळ येथे ४ धर्मांधांनी लुटलेला २७ लाखांचा मुद्देमाल जप्त ! 

उमरखेड येथील ४ धर्मांधांनी या प्रकरणात आपली ओळख न पटण्याची पूर्णपणे काळजी घेतली होती; मात्र पोलिसांनी शेख निसार शेख उस्मान, फय्याज खान बिस्मिला खान, शेख अफसर शेख शरिक, जमीर शेख फैमोद्दीन यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

(म्हणे) ‘भारताच्या कृतीमुळे सीमेवरील तणाव वाढेल !’ – चीन

भारताने सैनिकांची संख्या वाढल्यावर तणाव वाढेल म्हणणारा चीन गेल्या काही वर्षांपासून सीमेवर सैनिकांची संख्याच वाढवत नाही, तर तेथे सोयीसुविधांसह शस्त्रसाठाही जमा करत आहे. यावर मात्र चीन मौन बाळगतो !

‘मोदी गॅरंटी’ विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

एका व्यक्तीची ‘गॅरंटी’ म्हणजे एका व्यक्तीचा प्रचार आहे. जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचा प्रचार योग्य नाही. जनतेच्या पैशातून हा व्यक्तीगत प्रचार करण्यात येत आहेत.

जातीच्या आधारावर होणार्‍या भेदभावाला केवळ वर्णव्यवस्थाच उत्तरदायी नाही !

समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.

सुखाच्या मागे न लागता आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करा ! – डॉ. निशीगंधा पोंक्षे

‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करण्याचे महिलांना आवाहन केले.

Ejaz Lakdawala : छोटा राजन निर्दाेष, तर एजाज लकडावाला याला जन्मठेप !

व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या हत्येच्या आरोपांतून विशेष केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (सीबीआय) न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याची ७ मार्च या दिवशी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली…

Love Jihad : मढी (अहिल्यानगर) येथे लव्ह जिहादचा प्रकार : हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह !

लव्ह जिहादच्या प्रकारांनी अक्षरश: संपूर्ण देश ढवळून निघत आहे. यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी तातडीने राष्ट्रव्यापी कायदा व्हावा, असे सामान्य हिंदु जनतेला वाटते !

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी रत्नागिरी येथे १० मार्चला होणार महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे. 

Sudha Murty Nominated To Rajya Sabha : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड !

‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड केली आहे.