Sangrur Jail Violence : संगरूर (पंजाब) येथील कारागृहात बंदीवानांमधील हाणामारीत २ बंदीवान ठार, तर २ जण घायाळ  

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आरोपींना अटक करून कारागृहात डांबले जाते; मात्र तेथेही ते अशा प्रकारचे कृत्य करत असतील, तर पोलिसांना हे लज्जास्पद आहे !

SC On Pornographic Material : अश्‍लील व्हिडिओ प्राप्त करणे, हा गुन्हा नाही; परंतु तो पहाणे आणि अन्य व्यक्तींना पाठवणे, हा गुन्हा ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल प्रलंबित आहे.

Love Jihad In Chhatrapati SambhajiNagar : ‘घरातील प्रकरण आहे’ असे सांगून २ वर्षांत १० वेळा पोलिसांकडून हिंदु तरुणीची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ !

असे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? अशा संवेदनशून्य आणि जनताद्रोही पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा पोलिसांच्या वर्तणुकीमुळे पोलीसदल अपर्कीत होत आहे, याचा वरिष्ठ अधिकारी कधी विचार करणार आहेत कि नाही ?

Dubai Floods Abu Dhabi Mandir : (म्हणे) ‘हिंदूंचे मंदिर बांधल्याने दुबईमध्ये पूर आला !’ – मुसलमानांचा हिंदुद्वेषी प्रचार !

जर दुबई आणि आखाती देशांतील वाळवंटामध्ये असा पाऊस पडत असेल, तर मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिराविषयी कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे !

Nuh Hindu Attacked : हरियाणातील मुसलमानबहुल पिंगावण भागात हिंदु कुटुंबियांवर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल भागात हिंदु त्यांचा जीव मुठीत धरून रहातात. धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या भारतात ही स्थिती लज्जास्पद !

India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक

भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !

Iran Israel Tension : आमच्यावरील आक्रमणामागे इस्रायलचा हात असल्याचा अद्याप पुरावा नाही ! – इराण

पुरावा सापडल्यास इस्रायलला धडा शिकवण्याची धमकी

Mainpuri Accident : मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथील भीषण अपघातात ४ महिला ठार !

नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून परतलेले महिला-पुरुष हे या ट्रॉलीतून प्रवास करत होते. वाटेत हा अपघात झाला.

Elon Musk Postpones India Visit : इलॉन मस्क यांनी भारत दौरा पुढे ढकलला

‘‘टेस्लामधील माझ्या दायित्वामुळे मला माझा भारत दौरा पुढे ढकलावा लागला, हे दुर्दैवी आहे; पण मी या वर्षीच भारताला भेट देण्याची संधी पहात आहे.’’

Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.