देवाला न मानणारे हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’
नेपाळने त्याच्या १०० रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या भारतातील ३ भागांचा समावेश करण्यात येणार आहे.
रोहित वेमुला याला दलित ठरवून केलेली हिंदूंची अपकीर्ती, हे हिंदु आतंकवादाप्रमाणेच काँग्रेसने रचलेले षड्यंत्र !
सद्गुरूंचे बळ निवृत्तीत असते. सहजप्राप्त असेल, तर उपभोगाचा आनंद सद्गुरु घेतील; पण ते प्राप्तीच्या मागे लागणार नाहीत.
अल्पसंख्यांकांकडून दिल्या जाणार्या शिक्षण संस्थांतून देशाचे तुकडे करण्याची भाषा शिकवली जाते. ती राष्ट्राच्या दृष्टीने हानीकारक आहे.
अंनिसच्या आर्थिक व्यवहारांत मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. डॉ. दाभोलकर यांनी कायद्याचे उल्लंघन करून विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या.
नागरिकांची संपत्ती कह्यात घेण्याची काँग्रेसची ही घातक मानसिकताच उलट मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता, सामाजिक भय, अस्थिरता आणि अशांतता निर्माण करील, असे वाटते.
चित्रपट बघणार्यांना ‘हे तर आम्ही प्रथमच पहात आहोत’, असे वाटून ‘हे आमच्यापासून का लपवले गेले ?’, याविषयी लोकांच्या मनात एक प्रकारचा राग दिसून आला.
कोणताही इस्लामी देश अन्य इस्लामी देशांतील मुसलमानांना आश्रय देत नसतांना भारताने मात्र आशांना आश्रय देऊन त्याची अतोनात आणि कधीही भरून न निघणारी हानी करून घेतली आहे !
तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हिंदुद्वेषी ‘प्रार्थनास्थळ कायदा’ आणि ‘वक्फ बोर्ड कायदा’ रहित करण्यासाठी हिंदूंनी दबाव आणणे आवश्यक आहे !