बंगालमधील प्राणी संग्रहालयातील अधिकार्‍यांचा हिंदुद्वेष !

‘अकबर’ सिंह ‘सीता’सिंहिण’ अशी नावे कुणी ठेवली ?’, ही माहिती घेऊन न्यायालयात सादर करतो’, असे प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रेमळ आणि संत अन् साधक यांच्याप्रती भाव असलेले क्षेत्रमाहुली, सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे आणि सौ. सुलभा सुनील लोंढे !

श्री गुरूंनी मला साधक आई-बाबांच्या पोटी जन्माला घालून साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने साधकाच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सर्वसाधारण होण्यासह रक्तदाबाचा त्रास न्यून होणे

कोणतेही औषध न घेताही माझा रक्तदाब १३० / ८५ mmHg इतका झाला, त्याबद्दल मी सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

‘कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणे’, म्हणजे देवावर श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक असणे

‘मला असे हवे, हे हवे किंवा इतके मिळावे’, अशी अपेक्षा करणे, म्हणजे देवावरील अविश्वास असून ते श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक आहे.

प्रसारसेवा करतांना सोलापूर येथील कु. वर्षा जेवळे यांना आलेल्या अनुभूती !

लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. तिथे पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीमध्येही लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाहिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्या लोकप्रतिनिधींनी विविध गोष्टींसाठी आम्हाला साहाय्य केले.

नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांच्याविषयी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

ते गायनालाच देव मानतात. गायनाच्या माध्यमातून त्यांची साधना होत असल्याने त्यांच्याभोवती सूक्ष्मातून पिवळ्या रंगाची प्रभावळ कार्यरत झालेली दिसते.

कै. राघवेंद्र माणगावकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्याच्या संदर्भात श्री. राम होनप यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘काही दिवसांपासून मला राघवेंद्र माणगावकरकाका यांचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ तेजस्वी वाटत होता.

अंतर्मुख वृत्ती आणि अल्प अहं असलेले गोवा येथील कै. राघवेंद्र माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘काही दिवसांपूर्वी माझी माणगावकर यांच्याशी भेट झाली, त्या वेळी अंतर्मुख आणि भावावस्थेत असलेल्या माणगावकर यांना पाहिल्यावर ‘त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले.

नागेशी (फोंडा, गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

आज १४.३.२०२४ या दिवशी श्री. राघवेंद्र माणगावकर यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले कै. राघवेंद्र माणगावकर !

३.३.२०२४ या दिवशी मला राघवेंद्र माणगावकरकाका यांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘स्थूलदेह सोडताक्षणी माणगावकरकाका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेले आहेत…