रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडी यागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘२८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ करण्यात आला. यज्ञाच्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती मी श्री भगवतीदेवीच्या चरणी अर्पण करते. १. २८.५.२०२४ या दिवशी यागाला आरंभ झाल्यावर मला व्याघ्रारूढ भगवती चंडीदेवीचे दर्शन झाले. त्या वेळी मला वातावरणात ६० टक्के मारक आणि ४० … Read more

कलियुगांतर्गत कलियुगात साधकांना श्रीविष्णूच्या चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी भूदेवी, म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

सध्या भूदेवी पृथ्वीवर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपात कार्यरत आहेत’, असे ऋषिवाणीतून साधकांच्या समोर आले आहे.

समष्टी कल्याणासाठी नवनवीन संकल्पना तत्परतेने राबवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील ‘समष्टीच्या कल्याणाची तळमळ’, ‘सतर्कता’, ‘तत्परता’ आणि ‘निर्णयक्षमता’, हे गुण प्रकर्षाने माझ्या लक्षात आले.’ 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या निमित्ताने होणार्‍या ‘देवी होमा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी म्हणत असलेला मंत्र माझ्या आज्ञाचक्राजवळ असलेल्या कमळामध्ये जात आहे’, असे मला जाणवले. त्याच वेळी मला आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या.

रामनाथी आश्रमात आल्यावर सोलापूर येथील कु. श्रवण पोगुल (वय १४ वर्षे) याला आलेल्या अनुभूती !

देवीचे दर्शन घेतांना ‘देवी श्वास घेत आहे आणि तिच्या गळ्यातील हार सरकला आहे’, असे मला जाणवले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात १७.३.२०२३ या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ पार पडला. त्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रयागराज येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

मांडवी आणि झुआरी नद्यांमध्ये रेती उपशास संमती

मांडवी आणि झुआरी नद्यांमधील रेती उत्खननासाठी गोवा राज्य तज्ञ मूल्यमापन समितीने पर्यावरणीय संमती दिली आहे. यामुळे राज्यातील पारंपरिक रेती उत्खनन करणारे आणि बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे.

हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ख्रिस्त्यांचा दबाव

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रीपदाचा दर्जा !

राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी १६ सप्टेंबर २०२४ या दिवशी राज्यशासनाच्या वतीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली होती.