शाळांमध्ये होणार्‍या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम ही पालकांसाठी चेतावणी !

लहान मुलांविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असून मुलांना योग्य संस्कार असलेले शिक्षण देणे आवश्यक आहे !

हिंदू आणि धार्मिक छळाविरुद्धचा आधुनिक काळातील लढा !

केवळ निधर्मी राष्ट्रातच दुर्गापूजा, गरबा उत्सव यांच्यावर दगडफेक अन् अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते, हे लक्षात घ्या !

पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्याकडून पुणे येथील साधक-दांपत्य श्री. हनुमंत कुंभार आणि सौ. सुलोचना कुंभार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

पू. आजींनी मला स्वयंपाकघरातील पुष्कळ सेवा शिकवल्या. पदार्थ बनवण्यापासून ते स्वयंपाकातील बरेच बारकावे त्यांनी मला शिकवले.

फोंडा (गोवा) येथील (कै.) किशोर घाटे (वय ७५ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘विष्णुस्वरूप गुरुदेवांचे केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर ब्रह्मांडातील साधना करणार्‍या प्रत्येक जिवाकडे पूर्ण लक्ष आहे’, असे मला जाणवले.

सोलापूर येथील कै. (श्रीमती) शशिकला व्हटकर यांचे ‘आजारपण आणि त्यांचा मृत्यू’ या कालावधीत त्यांच्या कन्येला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य सामर्थ्याविषयी आलेल्या अनुभूती

आईच्या निधनानंतर ‘एका मागोमाग उभे असणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी आईचा देह त्यांच्या मागे उभ्या असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात दिला आहे’, असे मला सलग १३ दिवस स्पष्टपणे दिसत होते.

‘यज्ञातील ज्वाळा, यज्ञाचा धूर आणि यज्ञाचे मंत्र यांचे आध्यात्मिक महत्त्व’

सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाविषयीचा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर खालील लिंकवर वाचा…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्या सत्संगात तळहात गुलाबी होण्याच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संपूर्ण सत्संगाच्या कालावधीत मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे, बोटे आणि तळहात गुलाबी रंगाचे झाल्याचे आढळले. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते आणि मला उत्साह जाणवत होता. सत्संग संपल्यानंतर अर्ध्या घंट्याने हळूहळू तो गुलाबी रंग न्यून झाला.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन !

११ ते १३.१०.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिराच्या समारोपाच्या सत्रात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

साधकांना आधार देऊन त्यांना भावपूर्ण सेवा करण्यात साहाय्य करणारे पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चैतन्य तागडे !

‘मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाच्या अभ्यासवर्गाची सेवा करत असतांना साधना सत्संगाचे दायित्व असलेले पुणे येथील श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे साधिकेचे चिंतन होऊन तिला स्वभावदोष-अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतून आनंद मिळू लागणे

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना मनातील विचार सांगितल्यावर त्यांनी ‘भीती वाटणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ यांतील फरक लक्षात आणून देणे