साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.

प्रारंभ – भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (१७.९.२०२४) सकाळी ११.४५ वाजता

समाप्ती – भाद्रपद पौर्णिमा/भाद्रपद कृष्ण प्रतिपदा (१८.९.२०२४) सकाळी ८.०४ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.