‘चर्चा हिन्दु राष्ट्र की।’, या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या जोडणीची सेवा करतांना आलेल्या अडचणी आणि त्या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा !

‘वाय-फाय’ यंत्रणा चालू होत नव्हती. त्या वेळी देवाने सुचवले, ‘एका साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी करून पाहूया.’ त्याप्रमाणे जोडणी करताच आंतरजाल जोडणी एकदम गतीने चालू झाली…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटांची स्वच्छता करण्याची गणेशभक्तांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

साधकांवर सतत प्रीतीचा वर्षाव करणारे आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर प्रीतीचा सागर आहेत. त्यांनाच ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ अधिक आहे. त्यांचे आचरण सर्व साधकांना आदर्शवत आहे. मला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

आजारपणाच्या कालावधीत कु. मेघा चव्हाण यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेम यांमुळे मन सकारात्मक रहाणे अन् मनात आजारपणाविषयीचे विचार न येणे

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती !

‘माझे जीवन सफल झाले’, असे मला वाटले. जीवनातील हा अनमोल ठेवा जपून ठेवून मी धर्मकार्यात भाग घेईन.’

छत्रपती संभाजीनगर येथील ‘युवती शौर्य जागृती प्रशिक्षण’ शिबिरात ‘रडायचे नाही लढायचे’, असा केला शिबिरार्थींनी निश्चय !

आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे.

गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.

पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीशी चाळे करणार्‍याला अटक !

आईच्या प्रियकराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत  रक्षाबंधनाच्या दिवशी अश्लील चाळे केले. यापूर्वीही असे घडले असतांना तिने आईला सांगितले होते; परंतु आईने त्याकडे दुर्लक्ष केले.

‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण देणार !

‘हर घर दुर्गा’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक प्रशिक्षणाच्या तासिकेप्रमाणे विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण प्रशिक्षणाची राखीव तासिका चालू करण्यात येणार आहे.