वैज्ञानिक आणि ऋषि यांच्यातील अंतर !

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्राखेरीज आणि संशोधनाखेरीज अंतिम सत्य सांगणारे ऋषि ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे १५ सप्टेंबरला ‘दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळा’च्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला.

संपादकीय : हिंदूंची उदासीनता कधी संपणार ?

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे चालू असून हिंदूंना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. देशातील धर्मांधांकडून हिंदूंचे सण आणि इतर उत्सव या वेळी हिंदूंवर आक्रमणे करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे.

मिरवणूक सात्त्विक आणि प्रबोधनात्मक करा !

सध्याचा काळ पहाता राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर सर्व स्तरांतून आक्रमणे होत आहेत, द्रष्टे संत सांगत असलेला आपत्काळही वेगाने समीप येत आहे. काळानुसार संघटनाचीही आवश्यकता आहे.

अनंत चतुर्दशीचे व्रत

‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.

सण-उत्सवांमागील अर्थशास्त्र !

वर्षभरात अनेक सण-उत्सव वर्षभर मोठ्या प्रमाणात भारतात साजरे केले जातात. या सगळ्यातून निर्माण होणार्‍या अर्थशक्तीला अर्थशास्त्रामध्ये ‘Big M’ (सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा पैसा), असे म्हटले जाते. तो कसा कार्यरत होतो, ते पाहूया.

भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यात सामंजस्य घडवून स्वत:चा व्यावसायिकदृष्ट्या लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !

महत्त्वाचे व्यावसायिक सूत्र हे आहे की, जर भारताने दोन्ही देशांमध्ये सामंजस्य घडवून आणले, तर त्याचा देशाला व्यावसायिकदृष्ट्या काय लाभ होऊ शकतो ?