पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी पालकांकडे सोपवले
पालकांनो, आपली मुले कुणाच्या संपर्कात आहेत, याकडे बारकाईने लक्ष ठेवा !
पालकांनो, आपली मुले कुणाच्या संपर्कात आहेत, याकडे बारकाईने लक्ष ठेवा !
अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी घटना घडली असती, तर भुजबळ यांनी आवाज न्यून करण्यास सांगण्याचे धाडस केले असते का ?
हिंदूंच्या देवतांची विटंबना थांबवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी तोंडावळ्याला जातीयवादाचा कर्करोग झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली तेजाची झळाळी शरद पवार यांच्यामुळे हरवली आहे.
कर्मचारी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करेपर्यंत कुणाला लक्षात कसे आले नाही ?
जिल्ह्यात पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ गवत, वेली, झुडपे, झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही वेळा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होत होता.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस !
मराठा आरक्षणासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे शिष्टमंडळ भेटायला येणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त १७ सप्टेंबर या दिवशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.