देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांसाठी हिंदूंची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवणे आवश्यक असणे !

१. हिंदु धर्माभिमान्यांवर पोलीस कारवाई झाल्यावर त्यांना साहाय्य करणारी यंत्रणा नसणे; परंतु मुसलमान समाजात तशी यंत्रणा असणे ‘समाजामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करतांना काही ठिकाणी हिंदु धर्माभिमानी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याशी संपर्क करत असतांना त्यांच्याकडून अनेक व्यथा मांडल्या जायच्या, उदा. आपली मुले धर्मरक्षणाचे कार्य करत असतांना काही वेळा पोलीस कारवाईत अटक होऊन न्यायालयीन कारवाईला सामोरे जातात. … Read more

पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे लघुग्रंथ !  

‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ?, दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले ?, दत्ताची तारक रूपातील विविध कार्ये कोणती ?’, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे या ग्रंथात वाचा !  

फोंडा, गोवा येथील श्री. प्रकाश जोशी (वय ६५ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. प्रकाश जोशी यांची अध्यात्मप्रचार करण्याची तळमळ आणि त्यांची श्री गुरुंप्रती श्रद्धा पाहून मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झालो.

‘औक्षण करणे’ आणि ‘ओवाळणे’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘ओवाळणे’ या शब्दाची निर्मिती ‘आळवणे’, या शब्दातून झाली आहे. प्राचीन काळात ‘भक्ताचे आळवणे’, हे भगवंताची मूर्ती किंवा गुरु यांना ओवाळण्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा…

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !                        

​धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे.. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ ! थोडक्यात ‘ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४) या कालावधीत पितृपक्ष आहे. या काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात…