सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त येणार्‍या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी भावपूर्ण करतांना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जेव्हा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून समजले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अन्य जिल्ह्यातील साधक आमच्या ‘हॉटेल गुरुप्रसाद’ (विश्रामगृह) येथे येणार आहेत, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘दुपारी १.३० ते अनुमाने ५ – ६ वाजेपर्यंत रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा असायची. माझे पाय दुखतात आणि मला अन्य शारीरिक अडचणी आहेत. मी पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना देहभान विसरायचे. त्यामुळे माझ्या शारीरिक दुखण्याकडे माझे लक्ष जात नसे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवल्यावर दोन्ही डोळ्यांतील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म सहजतेने होणे

९.६.२०२३ या दिवशी ‘प.पू. डॉक्टरच माझा हात धरून मला शस्त्रकर्मकक्षात घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. शस्त्रकर्मकक्षात प.पू. डॉक्टरांसारखेच उंच आणि त्यांच्यासारखेच दिसणारे नेत्र शल्यकर्मतज्ञ पाहून मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांना पहातांना मी माझे देहभान विसरलो.

डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य असून समन्वयासाठी महिला डॉक्टर नियुक्त करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

हणजूण-वागातोर येथील ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई झालेली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी सतत ४ दिवस काढलेल्या मेणबत्ती मोर्चाची ही फलनिष्पत्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांना प्रारंभ !

शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने २० ऑगस्टपासून ‘पौर्णिमा उपासना’ करून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी असतांना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली.

सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुसलमानेतरांनी मशिदींची माहिती जाणून घेण्यासाठी सोलापुरात उपक्रम !

याऐवजी ‘गझवा-ए-हिंद’ , ‘काफिरांच्या विरोधात जिहाद’, ‘दार्-उल्-इस्लाम’ आदी संज्ञांचा अर्थ सांगून आजचा मुसलमान समाज हे मानीत नाही, हे सोदाहरण दाखवून मुसलमानेतरांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिकीट तपासनीसाला मारहाण करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !; गांजा विक्री करणार्‍या दोघांना अटक !…

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीसाला प्रवाशाने मारहाण केली होती. त्यांचा शर्ट फाटून त्यांच्याकडील दंडाचे दीड सहस्र रुपयेही गहाळ झाले होते.

जगात अराजक माजवून विद्ध्वंस घडवण्याचे साम्यवादी आणि जिहादी यांचे षड्यंत्र ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’, साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम !