नाम रूपापेक्षा अधिक व्यापक, शक्तीमान, स्वतंत्र आणि बंधनरहित आहे !
नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आताही आहे आणि आपण गेल्यावरही ते रहाणार आहे. सृष्टीचा लय झाला, तरी ते शिल्लक रहाणारच. नाम म्हणजे ईश्वर होय.
नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आताही आहे आणि आपण गेल्यावरही ते रहाणार आहे. सृष्टीचा लय झाला, तरी ते शिल्लक रहाणारच. नाम म्हणजे ईश्वर होय.
भारत असाच एकसंध आणि अभंग राहिला, तर ‘डीप स्टेट’, जिहादी आणि साम्यवादी यांच्या अभद्र युतीचे सगळे अराजकवादी मनसुबे हाणून पाडेल’, असा विश्वास दृढ करणारा १२ ऑगस्ट हा दिवस होता.
कोलकाता (बंगाल) येथील पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महिला आधुनिक वैद्यावर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली.
वक्फ बोर्डाची अधिकाधिक भूमी स्वतःची झाल्यावर अनुकूल काळ प्राप्त होताच त्या भूमीच्या आधारे हिंदुस्थानात स्वतःचे इस्लामी राष्ट्र प्रस्थापित झाल्याची घोषणा वक्फ बोर्डाला करता येणार आहे.
‘२३.७.२०२४ या दिवशी दुपारी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १८ वर्षे) हिचे निधन झाले. २१.८.२०२४ या दिवशी तिचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्रावण कृष्ण द्वितीया (२१.८.२०२४) या दिवशी श्री. शंकर नरुटे यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
२० ऑगस्ट यादिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. नीलेश नागरे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना आरंभीच्या काळात आलेल्या अनुभूतींविषयी जाणून घेतले. या लेखात आपण ते कार्यालयात करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेऊया.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आसनस्थ झालेला रथ पटांगणात येत असतांना मला ‘तो रथ वैकुंठलोकातून हळूहळू खाली भूमीवर येत आहे’, असे वाटत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘रथात साक्षात् विठ्ठल उभा आहे. मी पंढरपूरला असून वारीतील रिंगण चालू आहे.’
‘जानेवारी २०२४ मध्ये मी एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला पू. पृथ्वीराज हजारेकाका हे समोरून येतांना दिसले. तेव्हा त्यांच्या ‘देहातून वीज चमकावी त्याप्रमाणे पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर काही क्षण मी त्यांच्याकडे बघतच राहिले…